नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

GMC Sambhajinagar Bharti – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 पदांसाठी भरती

अपडेट: June 6, 2025
GMC Sambhajinagar Bharti – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 पदांसाठी भरती

GMC (Aurangabad) Chhatrapati Sambhajinagar Recruitment – छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 357 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2025 आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना GMCAurangabad महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

GMC Chh. Sambhajinagar Recruitment 2025

या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

कोणती पदे भरली जाणार – गट ड

एकूण जागा – 357 (सर्व संवर्ग Aaya, Daya, Mali, etc Laboratory Assistant )

पात्रता निकष:

  • शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर पात्रता पूर्ण जाहिरात मध्ये ..
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.
  • अर्ज प्रक्रिया: अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी GMC संभाजीनगर अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

अर्ज करण्याची कालावधी – 05 जून 2025 ते 24 जून 2025

परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-

निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (TCS Pattern)

जाहिरात डाऊनलोड करायेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32976/93587/Index.html

अधिकृत संकेतस्थळGMCAURNAGABAD

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा