नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

CBI Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांसाठी भरती

अपडेट: June 9, 2025
CBI Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांसाठी भरती

Central Bank of India Apprentice Program 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 23 जून 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार / Graduate Apprentice

एकूण जागा : 4500 (महाराष्ट्र 586)

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी 01 जानेवारी 2021 नंतर त्यांची पदवी पूर्ण केली असावी आणि त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र असावे.
  • वयोमर्यादा 20 ते 28 (इतर नियमानुसार सूट)

निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + लोकल लँग्वेज टेस्ट

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 23 जून 2025

अर्ज कसा करावा :

  • १. nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा.
  • २. नोंदणी पूर्ण झाल्यावर, पोर्टलवर लॉगिन करा आणि “नवीन अर्ज” वर क्लिक करा.
  • ३. आवश्यक माहिती जसे की नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शिक्षण, इत्यादी प्रविष्ट करा.
  • ४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ६. अर्ज सबमिट करा.

CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा