नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

DMER Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मध्ये 1107 पदे भरण्यासाठी मेगा भरती

अपडेट: June 26, 2025
DMER Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मध्ये 1107 पदे  भरण्यासाठी मेगा भरती

DMER Med-Edu Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत गट क, तांत्रिक व अतांत्रिक असे एकूण 1107 पदे सरळ सेवास्पर्धे मार्फत भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार 09 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो.

DMER Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती

कोणती पदे भरली जाणार :

  1. प्रयोगशाळा सहाय्यक 170
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181
  3. समाजसेवा अधीक्षक 135
  4. भौतिकोपचार तज्ञ 17
  5. ग्रंथपाल 5
  6. ई.सी.जी. तंत्रज्ञ 84
  7. आहारतज्ञ 18
  8. औषधनिर्माता 207
  9. डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार 36
  10. ग्रंथालय सहाय्यक 13
  11. दंत तंत्रज्ञ 9
  12. क्ष-किरण सहाय्यक 35
  13. सहाय्यक ग्रंथपाल 17
  14. वाहनचालक 37
  15. क्ष किरण तंत्रज्ञ 94
  16. उच्चश्रेणी लघुलेखक 12
  17. निम्नश्रेणी लघुलेखक 37

एकूण रिक्त पदे : 1107

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

महत्वाचे तारखा :

कार्यक्रमदिनांक
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2025 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख19 जून 2025
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख09 जुलै 2025
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षेची तारीखलवकरच जाहीर करण्यात येईल

वयोमर्यादा : १८ ते ३८ – इतर मागास्वर्गीय नियमानुसार सूट

अर्ज शुल्क :

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • इतर प्रवर्ग: रु. 900

निवड प्रक्रिया : तांत्रिक/ अतंत्रिक पदांसाठी ऑनलाईन CBT टेस्ट + तांत्रिक पदांसाठी व्यावसायिक टेस्ट घेण्यात येईल..

इतर शैक्षणिक पात्रता, एकूण रिक्त जागा अभ्यासक्रम व इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा..

DMER भरती ऑनलाईन अर्ज 19 जून 5:00 वाजता सुरू होणार…

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा