WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC 2025 : भारतीय रेल्वेत मेगा भरती 8875 नॉन टेक्निकल पदांची जाहिरात प्रसिद्ध

RRB NTPC Recruitment 2025 : रेल्वे भरती मंडळ (RRB) नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी (NTPC) साठी RRB NTPC जाहिरात 2025 प्रसिद्ध केली आहे. एकूण 8875 रिक्त पदे या भरती द्वारे भरण्यात येणार आहेत. उमेदवार वेतन, पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, अर्ज शुल्क, परीक्षा तपशील आणि संबंधित माहिती खालीलप्रमाणे..

पदाचे नाव:

Graduate Posts – Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, Senior Clerk cum Typist

Undergraduate Posts– Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist and Trains Clerk

एकूण रिक्त पदे: 8875

अर्ज करण्याची कालावधी : लवकरच सुरू होतील…

शैक्षणिक पात्रता : 12 किंवा समतुल्य व कोणतेही पदवीधर, इतर पदानुसार माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

इतर पात्रता:

  • वय मर्यादा 18 ते 36 वर्षे आहे.
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) I and II असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 5 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल Approx (40,000 ते 60000).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

जाहिरात Short Notification: येथे क्लिक करा (RRB NTPC Notification)

  • RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here