भारतातील महत्वाची सरोवरे

0
397

१) वूलर सरोवर :- जम्मू – काश्मीर

भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर :- जम्मू – काश्मीर

श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर :-ओडिशा

भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर :- महाराष्ट्र

उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर :- आंध्रप्रदेश

गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर :-राजस्थान

भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

Previous articleभारतरत्न’चे सन्मानार्थी
Next articleभारतातील प्रमुख नद्या आणि त्यांचे उगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here