HOME Recruitment

IDBI औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये 600 JAM आणि AAO अधिकारी पदांसाठी भरती

By November 21, 2024 0
IDBI Recruitment

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 600 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये 500 पदे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) आणि 100 पदे Specialist-Agri Asset Officer या पदांसाठी आहेत. पात्र उमेदवार 21 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

IDBI Recruitment November 2024 –

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), अग्री असेट ऑफिसर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : कोणतेही पदवी

अर्ज शुल्क

  • सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 जमा करावे लागतील.
  • SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये जमा करावे लागतील.
मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

परीक्षा पद्धत

  • या भरतीसाठी एक लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

परीक्षा वेळापत्रक

  • लेखी परीक्षा: डिसेंबर – जानेवारी

वेतन आणि भत्ते

  • कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) पदांसाठी सुरुवातीचे वेतन ₹ 48,000 ते ₹ 1,60,000 (ग्रेड पे + HRA + DA) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

वयोमर्यादा : २० ते २५ (मागास्वर्गीय व इतर सूट)

जाहिरात IDBI Notificationडाउनलोड करा
अर्ज लिंक – IDBI Apply Link येथे करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा