WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुदतवाढ – भारतीय रेल्वेत 6238 Technician पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

RRB Technician Recruitment 2024 - रेल्वेत 9000 पदांची भरती

RRB Technician Recruitment 2025 : भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक, RRB Technician Recruitment 2025 द्वारे नवीन एकूण 6238 तांत्रिक पदांसाठी भरती करणार आहे. हे तरुण आणि महत्वाकांक्षी उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये करिअर सुरू करण्याची उत्तम संधी आहे. भारतीय रेल्वे ने नुकतेच Technician पदे भरण्यासाठी अधिसूचना काढली आहेत, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात.

पदाचे नाव: Technician तांत्रिक

एकूण रिक्त पदे: 6238

अर्ज करण्याची कालावधी : 28 जून ते 28 जुलै 2025 07 August

शैक्षणिक पात्रता :

  • Technician Grade 1 – Signal : BSC/Diploma/BE/B.Tech Physics/Computer Science/Electronics/Information Technology/Instrumentation or Related
  • Technician Grade- 3 Trade : SSC/10th + ITI किंवा Apprenticeship in related Trade
  • Technician Grade – 3 Telecommunication: SSC+ ITI in Electrical/Electronics Mechanic/Wireman or 10+2/HSC in Physics+ Maths

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

पात्रता:

  • उमेदवार 10उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित विषयात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (इतर तपशील पूर्ण जाहिरात आल्यावर)
  • वय मर्यादा 18 ते 38 वर्षे आहे.
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 5 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल Approx (40,000 ते 60000).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

RRB Technician नवीन जाहिरात डाऊनलोड करा:

जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा (RRB Technician 2025 Notification)

ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लिक करा (RRB Apply Link)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here