WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITBP – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस अंतर्गत 526 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भारत तिब्बत सीमा पोलीस (ITBP) देशाच्या उत्तरी सीमांची रक्षा करणारी एक प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी ITBP मध्ये नोकरी करणे एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

ITBP मध्ये 575 Sub Inspector , Head Constable, Consatble – Telecommunication पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही एक उत्तम संधी आहे ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता

ITBP Police भरती 2024 जाहिरात

पदांची नावे –

  • Sub Inspector, Head Constable, Constable

एकूण पदे : 526

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपद संख्यापात्रता
सब इंस्पेक्टर (Telecommunication)92B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)38345% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
कॉन्स्टेबल (Telecommunication)5110वी उत्तीर्ण
Total526

नोकरी ठिकाण : ITBP Border

वयोमर्यादा – 21 ते 25 वर्षे इतर नियमांनुसार सूट….

अर्ज फी : 100/-

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 14 डिसेंबर 2024

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ITBPF च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी, कृपया ITBP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

अर्ज करण्यापूर्वी, कृपया पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेबद्दल काळजीपूर्वक वाचा.

जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा (ITBP Driver Notification)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php ला भेट द्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here