WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 541 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती – SBI PO 2025

SBI Bank Recruitment
SBI Bank Recruitment

भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 541 पदांसाठी साठी एक नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुनहरा संधी आहे. या लेखात आपण SBI PO 2025 भरतीची सर्व महत्त्वपूर्ण माहिती, पात्रता, निवड प्रक्रिया, खालीलप्रमाणे.

SBI PO भरती 2025 साठी एकूण रिक्त पदांची संख्या 600 आहे. भरतीसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

  • वय: 01 एप्रिल 2025 पर्यंत 21 ते 30 वर्षे
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयात पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून (Any Graduate)
  • राष्ट्रीयत्व: भारतीय नागरिक
  • SBI निकषांनुसार एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी वरिष्ठ वय मर्यादा शिथिलीकरण लागू आहे

SBI PO भरती 2025 साठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये आहे / Selection Process

  1. पूर्व परीक्षा: पूर्व परीक्षा ही संगणक आधारित चाचणी (CBT) आहे ज्यामध्ये 100 बहुविकल्पीय प्रश्न (MCQs) आहेत. प्रश्न परिमाणात्मक योग्यता (अंकगणित / Quantitative Aptitude) , बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability) आणि इंग्रजी भाषेवर आहेत.
  2. मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षा ही 170 MCQs असलेली लिखित परीक्षा आहे. प्रश्न इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता, तर्कशुद्धता, सामान्य जागरूकता आणि बँकिंग आणि वित्तीय जागरूकता या विषयांवर आहेत.
  3. मुलाखत: मुलाखत ही SBI अधिकाऱ्यांच्या पॅनेलद्वारे घेतलेली व्यक्तिमत्त्व चाचणी आहे.

SBI PO साठी पगार खालीलप्रमाणे आहे / SBI PO Salary :

  • प्रारंभिक पगार: 48,480//- (मूल वेतन) व इतर भत्ते (Approx 18.67 LPA)
  • ग्रेड पे: 4200/-
  • वार्षिक वाढ: 3%

अर्ज शुल्क खालीलप्रमाणे / Application Fees :

  • OPEN/OBC/EWS – 750 /-
  • SC, ST, PWD – 0 /-

जाहिरात डाउनलोड करा :

SBI ऑनलाईन अर्ज करा :

https://ibpsonline.ibps.in/sbipomay25

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here