HOME Recruitment

GMC Mumbai Bharti 2025 – मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 211 पदांची सरळसेवा भरती

By September 3, 2025
0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Mumbai Hospital Bharti 2025 – मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व संलग्नित रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 211 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025 आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा द्वारे केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना GMC मुंबई महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.

GMC Mumbai Hospital Recruitment 2025

या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

कोणती पदे भरली जाणार – गट ड

एकूण जागा – 357 (सर्व संवर्ग शिपाई, वॉर्ड बॉय, सेवक, बटलर, Aaya, Daya, Mali, etc Laboratory Assistant )

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

पात्रता निकष:

  • शैक्षणिक पात्रता: या पदांकरिता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर पात्रता पूर्ण जाहिरात मध्ये ..
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या जातील.
  • अर्ज प्रक्रिया: अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी GMC पुणे अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

अर्ज करण्याची कालावधी – 03 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025

परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-

निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (TCS Pattern)

जाहिरात डाऊनलोड करायेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html

अधिकृत संकेतस्थळGMC Mumbai