महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालये : Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस(Maharashtra Police) आयुक्तालय किती आहेत? किंवा महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालय आहेत आणि कुठे आहेत? असा एक प्रश्न प्रत्येक पोलिस भरतीला विचारला जातो. हा प्रश्न आपला कधीच चुकू नये म्हणून प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मुलाला हे माहिती पाहिजे .तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म जिथे भरला आहे तिथल्या आयुक्तालयाचे आयुक्त कोण आहेत हे लक्षात ठेवा.
राज्यात एकूण 12 पोलीस आयुक्तालये आहेत आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. त्याच बरोबर तुम्हाला हेही माहिती पाहिजे कि ”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे.महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे .
| अ .क्र | पोलीस आयुक्तालय |
| 1 | बृहन्मुंबई |
| 2 | नवी मुंबई |
| 3 | ठाणे |
| 4 | नाशिक |
| 5 | पुणे |
| 6 | सोलापूर |
| 7 | औरंगाबाद |
| 8 | अमरावती |
| 9 | नागपूर |
| 10 | मुंबई रेल्वे |
| 11 | पिंपरी चिंचवड |
| 12 | मीरा भाईदर वसई विरार |

4 Comments