राज्यातून जाणारे लोहमार्ग आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे

राज्यातून जाणारे लोहमार्ग आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे

भारतातील जाणाऱ्या रेल्वेमार्गांची संपूर्ण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे.भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे.

राज्यातून जाणारे लोहमार्ग

राज्यातील मार्गकोठून कोठे
पुणे, दौंड, सोलापूरमार्गे.मुंबई-चेन्नई (मध्य रेल्वे)
मुंबई, कल्याण, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदियामार्गे.मुंबई-कोलकाता (मध्य रेल्वे)
बल्लारपूर, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, काटोलमार्गे.चेन्नई-दिल्ली (ग्रँड-ट्रंक-दक्षिण-उत्तर)
ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, भुसावळमार्गे.मुंबई-दिल्ली (मध्य रेल्वे)
जळगाव, अमळनेर, नंदुरबारमार्गे.भुसावळ-सुरत (पश्चिम रेल्वे)
मुंबई, विरार, डहाणूमार्गे.मुंबई-दिल्ली (पश्चिम रेल्वे)

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे:

रेल्वे मार्ग
सह्याद्री एक्सप्रेसमुंबई ते पुणे
सिद्धेश्वर एक्सप्रेससोलापुर ते मुंबई
सिंहगड एक्सप्रेसपुणे ते मुंबई
हरिप्रिया एक्सप्रेसकोल्हापुर ते तिरुपती
महाराष्ट्र एक्सप्रेसकोल्हापुर ते गोंदिया
महालक्ष्मी एक्सप्रेसमुंबई ते कोल्हापुर
डेक्कन एक्सप्रेसमुंबई ते पुणे

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा