WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Bharti 2025 | सीमा सुरक्षा दल मध्ये 1121 पदांसाठी भरती, जाहिरात व पात्रता बघा

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टिबल पदे भरण्यासाठी भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 24 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. BSF मार्फत 1121 हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि मेकॅनिक चे पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे, या पदासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा १० वी व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असावं, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा .

BSF Bharti 2025 Notification

पदांची नावे –

  • हेड कांस्टेबल – रेडियो ऑपरेटर / मेकॅनिक

एकूण पदे : 1121

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पात्रता निकष

BSF हेड कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील शैक्षणिक आणि अन्य पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी (इयत्ता बारावी) उत्तीर्ण केलेली असावी, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असावेत.
  2. किंवा, उमेदवाराने 10वी (इयत्ता दहावी) उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित क्षेत्रात (रेडिओ/TV/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/Fitter/COPA/IT/मेकॅनिकल etc) ITI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

वय मर्यादा:

  1. उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे (वय मर्यादेत सरकारी नियमानुसार सूट देण्यात येईल).

शारीरिक पात्रता:

  • उमेदवारांना BSF च्या शारीरिक मापदंड पूर्ण करावे लागतील, ज्यामध्ये उंची, छाती आणि शारीरिक चाचणी (धावणे, उडी इ.) यांचा समावेश आहे.

इतर आवश्यकता:

  1. उमेदवारांना संगणक आणि रेडिओ संचाराशी संबंधित मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे.

अर्ज फी :  Open/OBC/EWS Male – 159 SC/ST/ All Female – Nil

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 24 ऑगस्ट 2025 ते 23 सप्टेंबर 2025

अर्ज प्रक्रिया

BSF Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांना खालील पायऱ्या फॉलो कराव्या लागतील:

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: उमेदवारांनी BSF च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.bsf.gov.in) (www.bsf.gov.in) जाऊन “Recruitment” विभागातून जाहिरात डाउनलोड करावी.
  2. ऑनलाइन नोंदणी: 24 ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी.
  3. अर्ज भरणे: सर्व आवश्यक माहिती, शैक्षणिक तपशील आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  4. अर्ज फी: अर्ज शुल्क (सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी) ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. SC/ST आणि महिला उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात येईल.
  5. अर्ज सबमिट करणे: अर्ज पूर्णपणे तपासून सबमिट करावा.

जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी https://rectt.bsf.gov.in/ ला भेट द्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here