HOME Recruitment

Anganwadi Bharti Parbhani : बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत परभणी जिल्ह्यात भरती

By June 20, 2023
1
anganwadi bharti parbhani
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi Bharti Parbhani : बाल विकास प्रकल्प अधिकारी परभणी अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०3 जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑफलाईन करता येणार आहे. 

Anganwadi Recruitment Parbhani 2023

पदांची नावे –

  • अंगणवाडी मदतनीस – Helper

एकूण पदे : 42

नोकरी ठिकाण : परभणी जिल्हा – परभणी शहर, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, मानवत, पालम, पूर्णा, सेलू.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी उत्तीर्ण

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

अर्ज फी : नाही

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 03 जुलै २०२३

अर्ज करण्याचे ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणी.

अधिक माहिती साठी https://parbhani.gov.in/ ला भेट द्या…

जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा : परभणी अंगणवाडी भरती

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *