WRD जलसंपदा विभाग भरती वेळापत्रक व हॉलतिकीट जाहीर

Maha WRD Exam Time Table: महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये एकूण 4497 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केली जात आहे. आता या भरतीचे वेळापत्रक…