सिडको Recruitment 2024: 101 पदांसाठी भरती जाहीर
Cidco Recruitment 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) ने सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील एकूण 101 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 19 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. CIDCO Bharti 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ भरती पदाचे नाव […]
