Maha DES Result 2023: अर्थ व सांख्यिकी भरती निकाल जाहीर

MAHA DES Bharti Result : महाराष्ट्र सरकारच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागामध्ये अन्वेषक, सांख्यिकी सहाय्यक आणि सहाय्यक संशोधन अधिकारी (ARO) या 260 पदांसाठी 19 आणि 20 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज, 09 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला.

उमेदवारांनी आपला निकाल Maha DES विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासू शकता. निवड झालेल्या उमेदवारांची यादी खाली दिली आहे. पात्र उमेदवारांना कागदपत्रे तपासणी बोलवण्यात येत आहे.

MAHA DES Result 2023 – अर्थ व सांख्यिकी निकाल

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब (ARO)PDF डाउनलोड करा
सांख्यिकी सहाय्यक गट क (SA)PDF डाउनलोड करा
अन्वेषक गट क / INVESTIGATORPDF डाउनलोड करा

तलाठी निकाल – येथे बघा

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी नोटिफिकेशनची प्रत आणि वैध ओळखपत्रासह संबंधित कार्यालयात हजर राहावे लागेल.

मेरिट लिस्ट डाऊनलोड करा

उमेदवार महा DES च्या अधिकृत वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. महा DES च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “Mahades Recruitment 2023” लिंकवर क्लिक करा.
  3. “Selection List” लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचे नाव तपासा

पुढील निवड प्रक्रिया

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावे लागतील:

  • निकाल प्रत
  • वैध ओळखपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा