MAHA CET 2024 : महाराष्ट्र सीईटी परीक्षांची नोंदणी सुरु | MAH BED, LLB, MBA, MCA, MHT-CET Date Extended

MAHA CET 2024 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र MAH- CET परीक्षांची नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये B.ED, M.ED, LLB (3 and 5 Years), MBA/MMS, MCA, MHT-CET (PCM/PCMB), M.Arch, HMCET, Design etc या परीक्षांचा समावेश आहे.

नोंदणी 10 जानेवारी 2024 पासून विविध टप्प्या टप्प्यांची नोंदणी सुरू झाली आहेत. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना CET Cell च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

राज्यात दरवर्षी विविध पदवी ला प्रवेश घेण्यासाठी, सामूहिक परीक्षा घेतली जाते, त्यासाठी २०२४ – २०२५ वर्ष प्रक्रियेला पात्र होण्यासाठी वेळापत्रक व नोंदणी सुरु झाली आहे.

MAHA CET 2024 Important Dates

विविध CET चे रेजिस्ट्रेशन सुरु झाले, आहेत व संबंधित CET चे परीक्षा दिनांक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

परीक्षा वेळापत्रक

  • परीक्षा ०२ मार्च ते ३० एप्रिल 2024 दरम्यान घेण्यात येईल.

परीक्षा केंद्रे

परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये बी.एड., एलएलबी., एमबीए., एमसीए., एमएचटी सीईटी, एमएमएस सीईटी, एमएच एलएलबी 5 वर्षे सीईटी, एमएच बी. एड. सीईटी, एमएच बीएचएमसीटी सीईटी, एमएच बीप्लॅनिंग सीईटी, एमएच एमपीईड या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांद्वारे प्रवेश दिला जातो. या परीक्षांची नोंदणी सुरू झाली असून, उमेदवारांना वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.

MAHA CET 2024 Centralized Registration https://cetcell.mahacet.org/
इतर उपडेट महासराव

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा