भारतातील औष्णिक विद्युत आणि अणुविद्युत प्रकल्प यादी

भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प

प्रकल्पाचे नाव राज्य प्रकल्पाचे नावराज्य
चंद्रपूर महाराष्ट्र उतरण गुजरात
सिंद्री झारखंड बोकोरो झारखंड
कोरबा छत्तीसगडबरौनी बिहार
धुवारण गुजरात अमरकंटक मध्य प्रदेश
सातपुडा मध्य प्रदेशओबारा उत्तर प्रदेश
बथीडा पंजाब दुर्गापूर पश्चिम बंगाल
सिंगरोली उत्तर प्रदेश खापरवेडा महाराष्ट्र
नैवेली तामिळनाडू तालचेर ओडिशा
तुभैमहाराष्ट्र कहालगाव बिहार
रिहांद उत्तर प्रदेश कोथागुडम तेलंगणा

भारतातील अणुविद्युत प्रकल्प

प्रकल्पाचे नावराज्यप्रकल्पाचे नावराज्य
कल्पकम तामिळनाडू तारापूर महाराष्ट्र
राणाप्रतापसागर राजस्थान कुडमकुलम तामिळनाडू
कैगा कर्नाटक नरोरा उत्तर प्रदेश
काक्रापारा गुजरात जैतापूर रत्नागिरी-महाराष्ट्र