नाते संबंध – नोट्स । सराव प्रश्न / Blood Relation

नाते संबंध / रक्तसंबंध / Blood Relations : सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये यावर प्रश्न विचारले जातात या लेखात आपण , नाते संबंध व त्यावर विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत. MPSC, तलाठी, ZP, SSC, IBPS, रेलवे, पोलीस, आर्मी अश्या सर्व भरती मध्ये Blood Relations [Logical Reasoning/ General Intelligence ] यावर प्रश्न येतात.

नाते संबंध नोट्स – नाते / रक्त सोडवण्यासाठी खालील शब्द लक्षात ठेवा

Blood Relation Words in Marathi

आईकडील नाते

तुमच्या आईचे /चा /’चीतुमचे /चा/ची
तुमच्या आईचे / चा / ची वडील आजोबा
तुमच्या आईचे /चा / ची आईआजी
तुमच्या आईचे /चा / ची भाऊ मामा
तुमच्या आई चे / चचा / ची बहिणमावशी
तुमच्या आईचे / चा /ची मुलगा भाऊ
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता मुलगामुलाला बिचारला->स्वतः
मुलीला विचारला-> भाऊ
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता एक मुलगा. फक्त मुलाला विचारता येईल->तो स्वत:
तुमच्या आईचे / चा / ची मुलगीबहिण
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता मुलगी मुलाला बिचारला-> बहिण
मुलीला विचारला-> स्वतः
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता एक मुलगी फक्त मुलीला विचारला -> स्वत:

बुद्धिमत्ता चाचणी – संख्या मालीका (Number Series) वर प्रश्न सोडवा

वडिलाकडील नाते :   

तुमच्या वडीलाचे /चा / चीतुमचे /चा /ची
तुमच्या वडिला चे/चा/ची वडीलआजोबा 
तुमच्या वडिला चे/चा/ची आईआजी
तुमच्या बडिला चे/चा/ची भाऊ काका 
तुमच्या बडिला चे/चा/ची बहिण आत्या 

बायकोकडील नाते :  

तुमच्या बायकोचा /ची /चेतुमचे /चा/ची
तुमच्या बायको चा/ची/चे आई सासू
तुमच्या बायको चा/ची /चे बडीलसासरे
तुमच्या बायको चा/ची/चे भाऊमेहुणे
तुमच्या बायको चा/ची/चे बहिणमेहुणी

नवऱ्याकडील नाते : 

तुमच्या नवऱ्या चा /ची /’चे तुमचे /चा ची 
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे आईसासू
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे वडीलसासरे
तुमच्या नवऱ्या चा / ची /चे भाऊदीर
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे बहिणनणंद

नाते संबंध सराव प्रश्न सोडवा – Blood Relation Test

TCS ने तलाठी, म्हाडा, ITI, PCMC भरती मध्ये विचारलेले प्रश्न……

Nate Sambandh Questions

Nate Sambandh Questions

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा