नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

मुदतवाढ – CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती

अपडेट: June 8, 2024
मुदतवाढ – CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अपरेंटिस भरती 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी अर्ज आमंत्रित करीत आहे. पात्र उमेदवार २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँकेत अपरेंटिसशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना www.nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार / Graduate Apprentice

एकूण जागा : 3000 (महाराष्ट्र 320)

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी ३१ मार्च २०२० नंतर त्यांची पदवी पूर्ण केली असावी आणि त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र असावे.

हे पण बघा -> Army Agniveer Bharti 2024 : अग्निवीर भरतीसाठी अर्ज सुरु

निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह

वेतन :  15,000 रुपये.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 21 फेब्रुवारी 2023 ते 06 मार्च 2023 06 जून ते 17 जून 2024

अर्ज कसा करावा :

  • १. nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा.
  • २. नोंदणी पूर्ण झाल्यावर, पोर्टलवर लॉगिन करा आणि “नवीन अर्ज” वर क्लिक करा.
  • ३. आवश्यक माहिती जसे की नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शिक्षण, इत्यादी प्रविष्ट करा.
  • ४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ६. अर्ज सबमिट करा.

CBI अप्रेंटिस मुदत वाढ नोटीस डाऊनलोड करा

CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा