Central Bank of India Apprentice Program 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत अपरेंटिस म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 23 जून 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ उमेदवार / Graduate Apprentice
एकूण जागा : 4500 (महाराष्ट्र 586)
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी 01 जानेवारी 2021 नंतर त्यांची पदवी पूर्ण केली असावी आणि त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र असावे.
- वयोमर्यादा 20 ते 28 (इतर नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + लोकल लँग्वेज टेस्ट
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 23 जून 2025
अर्ज कसा करावा :
- १. nats.education.gov.in या शासकीय अपरेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा.
- २. नोंदणी पूर्ण झाल्यावर, पोर्टलवर लॉगिन करा आणि “नवीन अर्ज” वर क्लिक करा.
- ३. आवश्यक माहिती जसे की नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शिक्षण, इत्यादी प्रविष्ट करा.
- ४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ६. अर्ज सबमिट करा.
CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा