HOME चालू घडामोडी : Current Affairs

04 August 2021 Chalu Ghadamodi | Current Affairs Marathi | Current Affairs in Marathi 2021

By August 4, 2021
3
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1) अलीकडेच NHAI चे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला आहे ?
1) आनंद जोशी
2) गोपाळ कृष्णा
3) माहित कुमार
4) अरमान गिरीधर

• NHAI( National Highway Authority of India) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

  • NHAI स्थापना : १९८८
  • अध्यक्ष : सुखबीर सिंह संधू
  • मुख्यालय : नवी दिल्ली

2) डिफेन्स एक्स्पो 2022 कोठे आयोजित केले जाणार आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) तमिळनाडू
4) राजस्थान

3) भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
1)अजित कुमार
2)एस एन घोरपडे
3)रोबिन के धवन
4)परशुराम नायडू

भारतीय नौदल (Indian Navy) विषयी काही महत्वाची माहिती :

भारतीय नौदल :

  • 4 December हा दिवस भारतीय नौदल म्हणून साजरा केला जातो.
  • स्थापना : १६१२
  • कमांडर इन चीफ : राष्ट्रपती राम नाथ कोविंद
  • नौदल कर्मचारी प्रमुख : अॅडमिरल करमवीर सिंह  नौदल
  • कर्मचारी उपाध्यक्ष : अॅडमिरल एस एन घोरपडे
  • नौदल कर्मचारी उपप्रमुख : अॅडमिरल रवनीत सिंह
  • मुख्यालय : नवी दिल्ली
मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

4) कोणत्या राज्य सरकारने गोरक्षणासाठी विशेष टास्क फोर्सची घोषणा केली आहे ?
1) हरियाणा
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) तमिळनाडू

5) 2021 चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्ता कोण आहे ?
1) अमर्त्य गर्ग
2) जोशी
3) सायरस पूनावाला
4) यापैकी नाही

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार : हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला दिला जातो.

• लोकमान्य टिळक राष्ट्रीय  पुरस्कार 1983 मध्ये सुरू झाला.

सायरस पूनावाला हे कोव्हिशील्ड’ लसीचे निर्माते आहेत.

• लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वरुप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देण्यात येते.

• 2020 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा सोनम वांगचुक यांना देण्यात आला होता .

6) कोणत्या राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री वात्सल्य योजना’ सुरू केली आहे ?
1) महाराष्ट्र
2) उत्तरप्रदेश
3) उत्तराखंड
4) हिमाचल प्रदेश

‘मुख्यमंत्री वात्सल्य योजना’ कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी

सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत थेट DBT द्वारे अनाथ मुलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल

नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देण्याची घोषणा




4) अलीकडे, आयुषमान भारत योजनेअंतर्गत देशभरातील कोटी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे ?
1) ०५ कोटी
2) १० कोटी
3) १५ कोटी
4) २० कोटी

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना

भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली हि योजना आहे.
देशातील 50 कोटी लोकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे.
लाँच: 23 सप्टेंबर 2018
मंत्रालय : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मंत्री हर्ष वर्धन

5) जुलै 2021 मध्ये वस्तू आणि सेवा कर मधून किती महसूल गोळा केला गेला आहे (GST) ?
1) १.१६ लाख कोटी
2) १.१० लाख कोटी
3) १.०९ लाख कोटी
4) १.०० लाख कोटी

जुलै २०२१ १.१६ लाख कोटी
जून २०२१ ९२,८४९ कोटी
मे २०२१ १.०२ लाख कोटी
एप्रिल २०२१ १.४१ लाख कोटी
मार्च २०२१ १.२४ लाख कोटी

GST Goods and Services Tax वस्तू आणि सेवा कर

  • जीएसटी ही संकल्पना कोठे निर्माण झाली : कॅनडा
  • 1 जुलै, 2017 अंमलबजावणी, GST दिवस ०१ जुलै
  • OGST म्हणजे कोणत्या प्रकारचा कर आहे : अप्रत्यक्ष कर
  • जीएसटी परिषदेचे प्रमुख कोण असतात : केंद्रीय अर्थमंत्री
  • जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती : 101 वी घटनादुरुस्ती
  • OGST चे किती प्रकार आहेत : ०३ SGST, CGST, IGST
  • पहिला देश फ्रांस (१९५४), भारत (२०१७)

6) कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ‘किमान वेतन’ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ?
1) महाराष्ट्र
2) तमिळनाडू
3) राजस्थान
4) गुजरात

7) कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 मुळे मरण पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये दिले आहेत ?
1) तमिळनाडू
2)महाराष्ट्र
3) राजस्थान
4) उत्तरप्रदेश

8) अलीकडे दृष्टिहीन लोकांसाठी वाचन यंत्र कोणी विकसित केले आहे ?
1) Serum Institute
2) Bharat Biotech
3) CSIR
4) यापैकी नाही

reading machine for visually impaired people

Council of Scientific and Industrial Research

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

9) नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार, ‘लसीकरण स्थिती’ मध्ये कोणते राज्य अव्वल आहे ?
1) तमिळनाडू
2) गुजरात
3) पश्चिम बंगाल
4) आसाम

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *