IBPS Recruitment 2023 : आयबीपीएस मार्फ़त विविध बँक मध्ये PO/MT आणि SO जागांसाठी भरती

IBPS PO/SO Recruitment 2023: आयबीपीएस मार्फत देशातील सरकारी बँकामध्ये मोठ्या संख्येत 4400+ पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. .इतर भरती प्रक्रिया व पात्रता खालील प्रमाणे
IBPS PO Recruitment 2023 Notification in Marathi
पदाचे नाव – Probationary officer/ Management Trainee/ Specialist Officer – IT, Agri, HR,Rajsabha Adhikari, Marketing
एकूण पदे : 4400+ [जागा वाढतील अनेक बँकांनी अजून संख्या टाकली नाही]
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
शैक्षणिक पात्रता : PO साठी कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य इतर पात्रता l आणि SO साठी संबधित विषयातील पदवी पूर्ण पत्रते साठी जाहिरात बघा…
वेतन : नियमानुसार सुरुवात जवळ 50,000 /-
निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत
परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 01 ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023
IBPS PO जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
IBPS SO जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा – येथे क्लिक करा