IBPS RRB Recruitment 2024 : आयबीपीएस मार्फ़त विविध बँक मध्ये 10 हजार पदांची भरती

IBPS Recruitment 2024 : IBPS दरवर्षी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करते. यावर्षी, ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी (स्केल I आणि II) आणि कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) यांच्यासाठी जवळपास १०,००० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IBPS Gramin Bharti Notification in Marathi

संस्था: भारतीय बँक कर्मचारी निवड बोर्ड (IBPS)

संस्था: ग्रामीण बँका

अर्ज पद्धत: ऑनलाइन

पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

एकूण पदे : 9995

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

शैक्षणिक पात्रता : कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य , पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

वेतन : नियमानुसार

निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा

परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी, मराठी, कोंकणी {महारष्ट्राकरिता}

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 07 जून 2024 ते 27 जून 2024

जाहिरात डाउनलोड करा – Notificationयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करा – Apply Linkयेथे क्लीक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा