IBPS RRB Bharti 2025 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने 2025 साठी रिजनल ग्रामीण बँक्स (RRB) मध्ये तब्बल 13,271 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया देशभरातील ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी आयोजित केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण IBPS RRB 2025 च्या भरती प्रक्रियेच्या महत्त्वाच्या बाबी, पात्रता निकष, आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
IBPS Gramin Bank Bharti Notification
संस्था: भारतीय बँक कर्मचारी निवड बोर्ड (IBPS)
संस्था: ग्रामीण बँका
अर्ज पद्धत: ऑनलाइन
पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक PO (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
एकूण पदे : 13271
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
वेतन : नियमानुसार
परीक्षा भाषा : इंग्लिश, हिंदी, मराठी, कोंकणी {महारष्ट्राकरिता}
IBPS RRB भरती 2025 पात्रता
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. (Any Graduate)
- काही विशेष पदांसाठी (उदा. ऑफिसर स्केल-II साठी) संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
- भाषा प्राविण्य:
- उमेदवाराला स्थानिक भाषेचे (उदा. मराठी, हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषा) ज्ञान असणे आवश्यक आहे, जे संबंधित राज्यातील बँकेच्या गरजेनुसार ठरते.
- संगणक ज्ञान:
- संगणकाचा मूलभूत वापर आणि डिजिटल बँकिंगशी संबंधित ज्ञान असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया IBPS RRB 2025 ची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल:
- प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam):
- ही ऑनलाइन परीक्षा असेल, ज्यामध्ये रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी यासारख्या विषयांचा समावेश असेल.
- ही परीक्षा ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल-I साठी अनिवार्य आहे.
- मुख्य परीक्षा (Main Exam):
- प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागेल.
- यामध्ये रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, सामान्य जागरूकता, इंग्रजी/हिंदी भाषा आणि संगणक ज्ञान यासारख्या विषयांचा समावेश असेल.
- मुलाखत (Interview):
- ऑफिसर स्केल-I, II आणि III साठी मुलाखत टप्पा अनिवार्य आहे.
- ऑफिस असिस्टंटसाठी मुलाखत लागू नाही.
- अंतिम निवड:
- मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील (लागू असल्यास) गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज: उमेदवारांना IBPS च्या अधिकृत वेबसाइट (www.ibps.in) (www.ibps.in) वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज शुल्क:
- सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी: रु. 850 (अंदाजे)
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी: रु. 175 (अंदाजे)
- महत्त्वाच्या तारखा:
- प्राथमिक परीक्षा: नोव्हेंबर /डिसेंबर 2025.
- मुख्य परीक्षा: डिसेंबर /जानेवारी 2025.
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 01 सप्टेंबर 2025 ते 21 सप्टेंबर 2025
जाहिरात डाउनलोड करा – Notification | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करा – Apply Link Office Assitant (MP) Clerk | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करा – Apply Link Officer Scale I, II, &III – PO/SO | येथे क्लीक करा |