MahaTransco Recruitment 2023 : महापारेषण मध्ये 3129 पदांसाठी मोठी भरती

MahaTransco Recruitment 2023 : महापारेषण मध्ये 3129 पदासाठी मोठी भरती

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मार्फ़त राज्यात एकूण 3129 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित झाले आहे, या भरती द्वारे मुख्य कार्यकारी संचालक ते अभियंता, तंत्रज्ञ, टंकलेखक असे विविध पदे भरण्यात येणार आहे, ही पदे भरण्यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरु होतील असे जाहिरात महापारेषण द्वारे कळविण्यात आले आहे. पदभरती बद्दल माहिती खालीलप्रमाणे

MahaTransco Recruitment 2023 – महापारेषण भरती

पदांची नावे –

  • कार्यकारी संचालक (प्रकल्प)
  • मुख्य अभियंता (पारेषण)
  • अधीक्षक अभियंता (पारेषण)
  • महाव्यवस्थापक (वित्त व लेखा)
  • कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
  • सहायक अभियंता (पारेषण)
  • सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
  • वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम)
  • तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम)
  • सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य)
  • सहायक तंत्रज्ञ (सामान्य)
  • टंकलेखक (मराठी)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

एकूण पदे : 3129

शैक्षणिक पात्रता : शैक्षणीक पात्रता अधिकृत जाहिरात आल्या नंतर उपडेट केली जाईल

सध्या महापारेषण मार्फत शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध केली असून लवकरच अर्ज सुरु होतील.

अधिकृत संकेतस्थळ – https://www.mahatransco.in/career/active (काही पदांची जाहिरात आली आहे)

शॉर्ट जाहिरात डाउनलोड करा – MahaTransco Short Notification (28th June Lokmat)

Similar Posts