मराठी व्याकरण प्रश्नसंच ४:


1 ) ‘तो काम करीत आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1) संयुक्त क्रियापद
2) प्रयोजक क्रियापद
3) शक्य क्रियापद
4) उभयविध क्रियापद

२) त्याचे मी मुळीच ऐकणार नाही(अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)

1) कालवाचक
2) स्थलवाचक
3) परिणामवाचक
4) रीतिवाचक

३) पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते?

1)मनुष्यत्व
2) परंतु
3) समोर
4) वाहवा

४) विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला.(अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा)

1) परिणाम बोधक
2) स्वरुपबोधक
3) समुच्चयबोधक
4) सकेत बोधक

५) उपसर्गसाधित शब्द निवडा.

1)उशीर
2) वेळेवर
3) ऐनवेळ
4) एरण

६) पर्यायी उत्तरांतील योग्य शुब्दशब्द कोणता?

1) अभीनीवेश
2)अभिनिवेश
3) अभीनिवेश
4) अभिनीवेश

७) सत्य,असत्य व बुद्धीला स्मरुन ………?

1) सद्विवेकबुद्धी
2) सूडबुद्धी
4) स्मरणशक्ती
3) अर्धसत्य

८) ‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?

1) जाणीव नसणे
2) मोहिनी घालणे
3) गर्वाने न दिसणे
4) अस्तित्व न राहणे

९) पर्यायी शब्द ओळखा. ‘रुढीला अनुसरून वागणारा.’

1) निरक्षर
2) अशिक्षित
3) आज्ञाधारक
4) सनातनी

१०) नाणी पाडण्याचा कारखाना, असा अर्थ खालीलपैकी कोणत्या शब्द समूहानुसार स्पष्ट होतो?

1) प्रयोगशाळा
2) नाणेबाजार
3) नाणेनिधी
4) टांकसाळ

११) लोकांनी घराबाहेर पडू नये कारण, कोरोना व्हायरस जास्त पसरत आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) सयुक्त वाक्य
2) मिश्र वाक्य
3) केवल वाक्य
4)यापैकी नाही

१२) ‘अग्नी’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

1) अनिल
2) अनल
3) वन्ही
4) विस्तव

१३) उंटावरचा शहाणा म्हणीचा अर्थ द्या…

1) मुर्खासारखे सल्ला देणारा
२) मदत करणारा
2) शहाणपण शिकवणारा
3) योग्य सल्ला देणारा

१४) खालील वाक्यापैकी कोणत्या वाक्यातील श्रीमंत शब्द नामाचे कार्य करतो?

वाक्य 1 : श्रीमंत माणसांना गर्व असतो. वाक्य 2 : श्रीमंतांना गर्व असतो.

1) वाक्य 1
2) वाक्य 2
3) वाक्य 1 व 2
4) यापैकी काही नाही

१५) खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात.
1) लाडू 2) लिंबू 3) गहू 4) पाखरु

1)1
2) 1, 2
3) 1, 3
4) 2, 4

१६) तानाजी लढता लढता मेला. वाक्यप्रकार ओळखा.

1) केवल वाक्य
2) मिश्र वाक्य
३) सयुक्त वाक्य
४) उद्गारार्थी वाक्य

१७) वृत्ताचे चार चरण मिळून………….होतो.

1) श्लोक
2) काव्य
३) आर्या
४) अभंग

१८) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत? पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर कोणते?

1) चार
2) पाच
३) सहा
४) सात

१९) शरद नास्तिक आहे. वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?

1) ) शरदचा देवावर विश्वास आहे.
2) शरद नास्तिक होता.
३) शरद नास्तिक नाही.
४) शरद आस्तिक नाही.

२०) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मला उद्या गावाला जायचे आहे.

1) कर्तरी प्रयोग
2) सकर्मक-भावे प्रयोग
३) अकर्मक भावे प्रयोग
४) कर्मणी प्रयोग

२१) “क्रियाविशेषण’ हे क्रियापदाचे विशेषण असते. पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

1) फक्त पहिले वाक्य बरोबर आहे.
2) फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे.
३) दोन्हीही वाक्ये चुकीची आहेत.
४) दोन्हीही वाक्ये बरोबर आहेत.

22) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

1) स, ला, ना, ते
2) त, इ, आ
3) ने, ए, शी, नी
4) चा, ची, चे, च्या

23) पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही?

1) हार
2) गत
3) यशस्वी
4) जय

24) तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे. या विधानातील अधोरेखित शब्दांच्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) हार
2) गत
3) यशस्वी
4) जय

25) पुढील विधाने वाचा.

1) भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र, स्पष्ट कर्ता नसतो.
2) अनियमित धातूंना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत.
3) प्रयोजक क्रियापदात कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वत:च पार पाडतो.

1) फक्त 1 चूक
2) सर्व बरोबर
3) फक्त 2 चूक
4) फक्त 3 चूक

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा