मराठी व्याकरण प्रश्नसंच ९ :

1) “संतसुर्य तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे.

1) डॉ. आनंद यादव
2) भालचंद्र नेमाडे
3) नरेंद्र जाधव
4) अशोक पवार

2) डोंगर या शब्दाची जात ओळखा.

1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4) क्रियापद

3) आजारी माणसाला आता थोडे बसवते. (प्रयोग ओळखा)
1) शक्य
2) संयुक्त
3) प्रयोजक
4) साधीत

4) मिलिंदचा पतंग उंच उडाला. (विभक्ती ओळखा)

1) पंचम
2) षष्ठी
3) तृतीया
4) चतुर्थी

5) ‘यथामती’ या शब्दाचा समास ओळखा.

1) कर्मधारय
2) द्वंद
3) अव्ययीभाव
4) द्विगू

6) शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती.

1) पूर्णाभ्यस्त
2) अंशअभ्यस्त
3) प्रत्ययघटीत
4) अणुकरणवाचक

7) सुबाल्या करणे वाक्यप्रचार ओळखा.

1) प्रारंभ करणे
2) यातायात करणे
3) असमर्थ करणे
4) पळून जाणे

8) जोडाअक्षर म्हणजे काय ?

1) व्यंजन + व्यंजन + स्वर
2) स्वर + व्यंजन
3) अक्षर + अक्षर
4) व्यजन + व्यजन

9) हा स्वतंत्र …..वर्ण मानला जातो.

1) ज्ञ
2) क्ष
3) ळ
4) ऋ

10) श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न वरी ।।

1) उपमा
2) श्लेष
3) यमक
4) उत्प्रेक्षा

11) पार्वतीने निलकंठास वरले. प्रकार ओळखा.

1) अव्ययीभाव
2) तत्पुरूष
3) द्वद
4) बहवीही

12) वाड्.मयात किती रस आहेत?

1) 5
2) 7
3) 9
4) 11

13) निळकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) अव्ययीभाव
2) तत्पुरूष
3) द्वंद्व
4) बहुव्रीही

14) राम धनुष्यावर बाण लावतो. राम काय आहे?

1) विशेषनाम
2) सर्वनाम
3) क्रियापद
4) यापैकी नाही

15) काही बदल न करता मराठीत येणाऱ्या संस्कृत शब्दांना काय म्हणतात?

1) तत्सम
2) तदभव
3) देशी
4) पारीवारीक

16) हे एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते. अलंकार ओळखा.

1) उपमा
2) रूपक
3) स्वभावोक्ती
4) अतिशयोक्ती

17) ‘नाकाने कांदे सोलने’ म्हणजे काय.

1) खोटी प्रतिष्ठा मिरवणे
2) खोटे बोलणे
3) वाईट सांगणे
4) यापैकी नाही.

18) ‘लगीनघाई’ या शब्दसमुहास योग्य शब्द निवडा.

1) गोंधळ
2) धावपळ
3) झटाझट
4) शांतता

19) खालील शब्दातील “निळकंठ’ या अर्थाचा शब्द ओळखा.

1) गजानन
2) श्रीकृष्ण
3) महादेव
4) पांडुरंग

20) आप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

1) संस्कृत
2) मल्याळी
3) कन्नड
4) गुजराती

Leave a Reply