मराठी व्याकरण प्रश्नसंच १० : Marathi Grammar Practice Test 10

1) श, ष, स या वर्णाना काय म्हणतात?

1) उष्मे
2) महाप्राण
3) स्वतंत्र
4) अर्धस्वर

2) स्वल्प-संधी करा

1) स्व + अल्प
2) सु + अल्प
3) सू +अल्प
4) या पैकी नाही.

3) तन्मय – संधी करा.

1) तन् + मय
2) त् + नमन
3) तत् + मय
4) यापैकी नाही

4) खालीलपैकी विशेषनाम दर्शवणारा पर्याय निवडा .

1) सचिवालय
2) कार्यालय
3) देवालय
4) हिमालय

5) सुलभा हे कोणते नाम आहे.

1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4)समूहवाचक नाम

6) वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. अधोरेखित शब्दाची जात आहे.

1) कर्ता
2) कर्म
3) उभयान्वयी
4) विशेषनाम

7) वात्सल्य हा शब्द …..

1) विशेषनाम
2) भाववाचक नाम
3) सामान्यनाम
4) समूहवाचक नाम

8) जेवणानंतर अन्नाचे व्यवस्थित पचन व्हावे, यासाठी काही अंतरापर्यंत चालणे, याला काय म्हणतात ?

1) सप्तपदी
2) तप्तपदी
3) शतपावली
4) आराम

9) ‘सूर्य’ या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा.

1) रवि
2) आदित्य
3) सुधांशू
4) भानू

10) ‘माणूस’ हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?

1) भाववाचकनाम
2) विशेषनाम
3) सामान्यनाम
4) धर्मवाचकनाम

11) ‘विहंग’ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा.

1) वीज
2) वाद्य
3) वहिनी
4) पक्षी

12) वाक्यप्रकार ओळखा.विधान – ‘स्नेहसंमेलनाला महापौर येतील किंवा आमदार उपस्थित राहतील.’

1) मिश्र वाक्य
2) संयुक्त वाक्य
3). केवल वाक्य
4) यापैकी नाही

13) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.

1) विद्वानी
2) बुध्दिमानी
3) विदुशी
4) विदुषी

14) क्षण + एक या शब्दापासून होणारी संधी निवडा.

1) क्षणेक
2) क्षणैक
3) क्षण्येक

15) ‘पुनर् + जन्म’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

1) पूर्नजन्म
2) पुनर्जन्म
3) पुनरजन्म:
4) पुर्नजन्म

16) खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा.

1) मेज
2) अय्या
3) दाम
4) खलबत्ता

17) पुढील विधानाचा काळ ओळखा : ‘तो नेहमीच उशिरा येतो.’

1) साधा वर्तमानकाळ
2) साधा भविष्यकाळ
3) रिति वर्तमानकाळ
4) चालू भूतकाळ

18) ‘अतिशय गर्व होणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

1) दोन हात करणे
2) दोनाचे चार होणे
3) दोन बोटे स्वर्ग उरणे
4) दोन देणे दोन घेणे

19) ‘अंथरुण पाहून पाय पसराव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?

1) आपणास शक्य आहे तेवढेच करावे.
2) अतिशय आळशी असणे,
3) प्रयत्नानुसार फळ मिळते.
4) जमिनीवर झोपावे लागणे.

20)सासूया शब्दाचे अनेकवचन काय होईल ?

1) सांसा
2) सश्या
3) सासवा
4) सर्वस्वी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा