MPSC Group B 2025 Notification: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट ब पदांच्या एकूण 282 ASO/STI जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC Group-B Recruitment 2025 Vacancies – एकूण जागा
- सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) ASO पदाच्या 3 जागा
- राज्य कर निरीक्षक (गट-ब) STI पदाच्या 279 जागा
- PSI/ASO च्या अजून जागा जाहीर झाल्या नाहीत, त्या सुद्धा या भरती द्वारे भरण्यात येतील . …
Qualification: शैक्षणिक पात्रता
- कोणतेही पदवीधर किंवा समतुल्य (Any Graduate)
Date Of Application: अर्ज करण्याची तारीख
01 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025
परीक्षा दिनांक : 09 नोव्हेंबर 2025
परीक्षेचे टप्पे :
- पूर्व परीक्षा – 100 Marks
- मुख्य परीक्षा – 400 Marks
अर्ज फी :
- अमागास / OPEN – 394 /-
- इतर – 294 /-
MPSC Group B परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा
MPSC Group -B 2025 Notification | डाऊनलोड करा |
MPSC Groub B New Syllabus | – Click Here |
MPSC Group -B Online Registration | येथे क्लिक करा |