NHM Bharti Pune 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात १७१ पदांसाठी भरती

NHM Aarogya Vibhag Bharti

जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण १७१ कंत्राटी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या एकूण १७१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे.

NHM Pune Recruitment 2023

पदांचे नाव : दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन

एकूण जागा : 171

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२३

वेतनमान : नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे.

अधिकृत संकेतस्तळ http://zppune.gov.in/

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

Similar Posts