WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMC – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध विभागात 174 पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर

NMC Nagpur Bharti 2025: नागपूर महानगरपालिका (NMC) ने 174 पदांसाठी सरळसेवा भरती Phase 3 जाहीर केली आहे. या भरतीमध्ये गट क पदांच्या 174 पदांसाठी जाहिरात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे..

नागपूर महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव :

पदांचे नावरिक्त जागापात्रता
कनिष्ठ लिपिक68Any Graduate – Typing 30/40
विधी सहाय्यक06Law+5 Years Experience
कर संग्राहक74Any Graduate 30/40
ग्रंथालय सहाय्यक08SSC + Library Certificate
स्टेनोग्राफर 10Any Graduate + 80 WPM + MSCIT + 40/60 Typing
लेखापाल/रोखपाल10BCOM + Local Finance Management + 5 Years Experience
सिस्टीम ॲनालिस्ट 1BE/BTech CSE + 3 Year Experience
हार्डवेअर इंजिनिअरिंग 2BE/Diploma+ Experience
डाटा मॅनेजर1BE + Experience
प्रोग्रॅमर 2BE Diploma+ Experience

नोकरी ठिकाण : नागपूर

एकूण रिक्त जागा : 174

वयोमर्यादा: १८ ते ४२ व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 26 ऑगस्ट 2025 ते 09 सप्टेंबर 2025

परीक्षा TCS ionघेणार……

NMC Bharti Nagpur जाहिरात: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: येथे क्लिक करा (NMC Bharti Apply Link)

अधिक माहिती nmcnagpur.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here