WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti 2025 – लवकरच 15 हजार 631 पदांची पोलीस भरती, नवीन GR प्रसिद्ध

Maharashtra Police Bharti 2025 New GR: महाराष्ट्रात राज्य पोलीस दलातील मार्फत पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण 15 हजार 631 पदे भरण्यासाठी शासनाची मान्यता . राज्यात 2024 ते 2025 वर्षांपर्यंत कारागृह पोलीस शिपाई पदाचे अनेक जागा रिकाम्या आहेत व त्यांची भरती झालेली नाही, त्यामुळे पोलीस दलातील भार वाढत चालला आहे, त्यासाठी लवकरच 15 हजार शिपाई भरती केली जाणार.

मंजूर झालेल्या एकूण रिक्त पदे खालीलप्रमाणे

Police Bharti 2025 vacancies

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पात्रता : Eligibility Criteria

  • जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर पदांनुसार पात्रता येथे उपलब्ध केली जाईल, तरी पोलीस पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक

निवड प्रक्रिया :

कारागृह भरती हि सरळसेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

कारागृह पोलीस भरतीची जाहिरात हि येणार महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.

पोलीस भरती नवीन GR…

पोलीस भरती 2025 नवीन GR डाउनलोड करा

Police Bharti Study Material

Police Bharti 2025 अभ्यासक्रमSyllabus डाउनलोड करा
जुन्या प्रश्नपत्रिका PYQs डाउनलोड करा
पोलीस भरती नोट्सयेथे बघा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here