Police Bharti Hall Ticket – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रवेशपत्र जाहीर, येथे डाउनलोड करा

Maharashtra State Police Bharti Hall Ticket 2024 (2022-2023) – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती साठी मैदानी चाचणी साठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी हॉलतिकीट जाहीर करण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले हॉलतिकीट राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे.

पोलीस भरती Physical Test परीक्षा 19 जून 2024 या पासून राज्यातील विविध जिल्ह्यांत भरती घेण्यात येणार आहे. परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यांसाठी पात्र ठरवले जाईल.

हॉलतिकीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. शुमहाराष्ट्र पोलीस भरती विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “भरती” टॅबवर क्लिक करा.
  3. “महाराष्ट्र शिपाई पोलीस भरती 2022- 2023” वर क्लिक करा.
  4. “हॉल टिकिट डाउनलोड” वर क्लिक करा.
  5. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  6. “हॉल टिकिट डाउनलोड” बटणावर क्लिक करा.

Hall Ticket Link-> पोलीस भरती हॉलतिकीट डाऊनलोड करा

हॉलतिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल. उमेदवारांनी हॉलतिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर नेणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तात्काळ मदतीसाठी अधिकृत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.परीक्षेच्या केंद्रावर तुमचे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.) सोबत ठेवा. प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा