SECR Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1846 पदांची भरती

SECR Apprentice Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) मध्ये रायपूर व बिलासपूर विभागामध्ये विविध एकूण १८४६ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र बिलासपूर विभागाकरिता उमेदवारांना येत्या 12 एप्रिल 2024 पर्यंत तर रायपूर विभागासाठी 1 मे 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

SECR Railway – Raipur Division Recruitment 2024

कोणती पदे भरणार :

  • ट्रेड अप्रेंटिस

एकूण जागा – १११३

नोकरी ठिकाण : रायपूर विभाग

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयात ITI इतर माहितीसाठी जाहिरात बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 12 March to 12 April 2024

Railway SECR रायपूर Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : https://www.apprenticeshipindia.gov.in/

SECR Railway – Bilasapur Division Recruitment माहिती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने बिलासपूरमधील 733 अप्रेंटिसशिप पदांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

कोणती पदे भरणार :

  • ट्रेड अप्रेंटिस

नोकरी ठिकाण : बिलासपूर विभाग

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण व संबंधित विषयात ITI इतर माहितीसाठी जाहिरात बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 12 March to 12 April 2024

Railway SECR Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : https://www.apprenticeshipindia.gov.in/

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा