SBI CBO Recruitment 2022 : स्टेट बँक मध्ये सर्कल ऑफिसर पदांची भरती

SBI CBO Recruitment 2022 : State Bank Of India मध्ये विविध पदांच्या एकूण १४००+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२२ आहे.
SBO CBO Recruitment 2022 : स्टेट बँक भरती
स्टेट बँकेने जाहीर केलेल्या SBI CBO Recruitment 2022 च्या जाहिरातीनुसार , जाहिरात केलेल्या एकूण 1422 सीबीओ पदांपैकी, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी सर्वाधिक 300 रिक्त जागा आहेत. तर महाराष्ट्रमध्ये आणि गोवामध्ये 212, राजस्थानमध्ये 201 , तेलंगणामध्ये 176 आणि 175 – 175 जागा ओडिशा आणि पश्चिम बंगाल/सिकीम/अंदमान आणि निकोबार बेटांसाठी आहेत.
एकूण पदे : 1400+
पदाचे नाव : Circle Based Officer / मंडळ अधिकारी
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर 2022
परीक्षा दिनांक : 4 डिसेम्बर 2022 Tentative Date
इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा: