सोलापूर महानगरपालिका पदभरती जाहिरात 2023

solapur nagarpalika bharti

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर संभाजीनगर महानगर पालिकेच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड पदाच्या एकूण 226 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सोलापूर महानरपालिका पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

सोलापूर महानगरपालिका भरती

पदाचे नाव : पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी / अधिक्षक अग्निशामक दल, पशु शल्य चिकीत्सक / पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, जीवशास्त्रज्ञ गट-ब, क्रीडाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल ), कनिष्ट अभियंता (विद्युत), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी सहाय्यक उद्यान अधिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅबटेक्निशियन), आरोग्य निरीक्षक, स्टेनो – टायपिस्ट, मिडवाईफा, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकेनिक, कनिष्ठ श्रेणी लिपीक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षारक्षक, फायरमन

नोकरी ठिकाण : सोलापूर

एकूण रिक्त जागा : 226

शैक्षणिक पात्रता : १०वी / १२ वी / BSC/BE/B.Tech/MSW/GNM/Any Graduate

पदा नुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाऊनलोड करा…

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर

परीक्षा IBPS घेणार……

Solapur MNC Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

अधिक माहिती www.solapurcorporation.gov.in  या वेबसाईटला भेट द्या .