काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : Some Important Discoveries and Scientists

काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : विज्ञानात महत्त्वाचे शोध लागले पण आपल्याला त्यातील मोजकेच शोध व त्याचे संशोधक माहिती आहेत.आज आपण सगळे शोध व त्याचे शास्त्रज्ञ बगणार आहोत.काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ (Some Important Discoveries and Scientists) यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

काही महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ : Some Important Discoveries and Scientists

क्र.शोध शास्त्रज्ञ क्र. शोध शास्त्रज्ञ
१. थर्मामीटर गॅलिलिओ ३०. रेडिअम मेरी क्यूरी व पेरी क्यूरी
२. डिझेल इंजिन रुडाल्फ डिझेल ३१. रेडिओ जी. मार्कोनी
३. विमान राईट बंधू ३२. रडार टेलर व यग
४. सुरक्षा आगकाडी जॉन वॉकर ३३. मायक्रोफोन अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
५. वाफेचे इंजिन जेम्स वॉट ३४. डायनामाईट अल्फ्रेड नोबेल
६. रिव्हॉल्व्हर कोल्ट३५. विजेचा पाळणा (लिफ्ट) एलीसा ओटीस
७. सायकल मॅकमिलन ३६. मोटरकार (पेट्रोलवरील) कार्ल बेंझ
८. ग्रामोफोन एडिसन३७. टेलिफोन अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
९.क्षयाचे जतू रॉबर्ट कॉक ३८. रेफ्रिजरेटर पार्किन्स
१०. हेलिकॉप्टर सिकोस्की ३९. विजेचा दिवा एडिसन
११. टेलिव्हिजन जॉन बेअर्ड ४०. विशिष्ट गुरुत्व आर्किमिडीज
१२. सेफ्टी लँप हंप्रे डेव्ही ४१. उत्क्रांतिवाद डार्विन
१३. कॉस्मिक किरण डॉ. होमी भाभा ४२. वनस्पतींनाही संवेदना असतात जगदीशचंद्र बोस
१४. शिवण यंत्र होवे ४३. ॲटम बॉम्ब रॉबर्ट ओपेन हायमर
१५. प्राणवायू प्रिस्टले आणि लॅव्हाझिए ४४.संगणक वने बुश व शॉल
१६. गुरुत्वाकर्षण न्यूटन ४५. होमिओपथी हायेनमान
१७.पेनिसिलीनअलेक्झांडर फ्लेमिंग ४६.सापेक्षतेचा सिद्धान्त गॉडफ्रे हाऊन्सफिल्ड
१८. आनुवंशिकतेचा सिद्धान्त मेंडेल ४७. सिंथेटिक जीन डॉ. हरगोविंद खुराना
१९. हायड्रोजन हेन्री कॅव्हेंडिश ४८. इलेक्ट्रॉनथॉम्पसन
२०. क्लोरोफॉर्म सिम्पसन व हॅरिसन ४९ शॉर्टहँड पिटमन
२१. अंधांसाठी लिपी ब्रेल लुईस ५०. अँटिरेबिज लुई पाश्चर
२२. पोलिओची लस साल्क ५१. न्यूमॅटिक टायर जॉन डनलॉप
२३. इन्शुलिन फ्रेडरिक बेंटिंग ५२. रामन इफेक्टस सी. व्ही. रामन
२४. ‘क्ष’ किरण विल्यम रॉटजेन ५३. मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस
२५. हायड्रोजन हेन्री कॅव्हेंडिश ५४. भूमिती युक्लिड
२६. किरणोत्सारिता हेन्री बेक्वेरेल ५५.देवीची लस एडवर्ड जेन्नर
२७. न्यूट्रॉन चॅडविक ५६. हायड्रोजन बॉम्ब एडवर्ड टेलर
२८. क्षेपणास्त्र वर्नर व्होन क्राऊन ५७. कार्बन-डाय-ऑक्साइड रॉन हेलमॉड
२९. सापेक्षतेचा सिद्धान्त आइन्स्टाईन ५८. नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड
Some Important Discoveries and Scientists

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा