नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

South Eastern Railway : दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 पदांसाठी थेट भरती

अपडेट: November 29, 2024
South Eastern Railway : दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये 1785 पदांसाठी थेट भरती

South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 : दक्षिण पूर्व रेल्वे विभागात विविध एकूण 1785 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 27 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

SER Recruitment Marathi 2024

दक्षिण पूर्व रेल्वे विभागात 1785 अप्रेंटिसशिप पदांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

कोणती पदे भरणार :

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • ट्रेड अप्रेंटिस – Turner, Fitter, Welder, Electrician, Mechanic, Winder, Painter, Carpenter, MMTM…etc

शैक्षणिक पात्रता : EDUCATIONAL QUALIFICATIONS: 

Matriculate or 10th Class in 10+2 examination system with minimum 50% marks in aggregate from recognized Board.

  1. Fitter – Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Fitter.
  2. Welder – Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Welder/ Welder (G&E).
  3. Turner– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Turner.
  4. Machinist– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Machinist.
  5. Carpenter– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Carpenter.
  6. Painter (General)– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Painter (General).
  7. Electrician– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Electrician.
  8. Wireman– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in (1) Wireman (2) Electrician.
  9. Mechanic Refrigeration & AC– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Mechanic Refrigeration & AC.
  10. Plumber– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Plumber.

वयोमर्यादा : १५ ते २४ (मागास्वर्गीय व इतर नियमानुसार सूट)

निवड प्रक्रिया : Merit List {दोन्ही मॅट्रिक [किमान 50% (एकूण) गुणांसह] आणि आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व देऊन अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.] कोणतेही परीक्षा नाही

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख: 27 डिसेंबर 2024

South Eastern Railway Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

RRC ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा