SSC CGL Exam 2023 : स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फ़त विविध सरकारी विभागात ७५०० पदे भरण्यासाठी अर्ज सुरु

SSC CGL Exam 2023 : कर्मचारी निवड आयोगा मार्फत विविध विभागातील ७५०० पदवीधर पदे भरण्यासाठी होणारी परीक्षा CGL ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरती साठी विविध केंद्र सरकारी विभागात जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 04 मे 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Exam 2023 माहिती :

सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांमधील अ-तांत्रिक गट ‘ब’ आणि गट ‘क’ अराजपत्रित पदांच्या विविध रिक्त पदांसाठी SSC CGL 2023 ची अधिकृत जाहिरात 03 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. SSC CGL 2023 ही राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे आणि ती वर्षातून एकदा कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतली जाते. या अंतर्गत विविध अधिकारी पदांच्या जागा भरल्या जातात.

पदांची नावे – Assistant Officer/Income Tax officer /Inspector/Auditor etc

एकूण जागा : 7500

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वेतन : Pay Level 4 to Pay Level 8

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

निवड प्रक्रिया :

पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा.

वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा १८ वर्षे – कमाल वयोमर्यादा अर्ज केलेल्या पोस्टच्या आधारावर बदलते

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ मे २०२३

SSC जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.NIC.IN ला भेट द्या

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा