वचन – एक, अनेकवचन मराठी व्याकरण

Vachan in Marathi Grammar – या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत वचन व वचनांचे प्रकार – एक वचन, अनेक वचन मराठी व्याकरण .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व प्रथम बघूया वचन म्हणजे काय ?

जेव्हा आपण नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात.

मराठी व्याकरण मध्ये वचन चे २ प्रकार पडतात

  • १. एक वचन – /Ek Vachan [ Singular Number ]
  • २. अनेक वचन /Anek Vachan [ Plural Number]

एक वचन मराठी व्याकरण

जेव्हा एखाद्या नामावरून ती वस्तू एकच आहे असा समजते तेव्हा त्या नामाचे एकवचन  आहे असे म्हणतात.

उदारणार्थ :-  फुल , दोरा, डोळा, खिडकी , संकट , माळलाकूड , दिवस इ.

अनेक वचन मराठी व्याकरण

जेव्हा एखाद्या नामावरून त्या वस्तू खूप आहेत असे समजते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन आहे असे म्हणतात.

उदारणार्थ :- फुले, रुपये , बातम्या , संकटे , खिडक्या, लाकडे इ.

महत्वाचे – Important

आदराथी नामाचे अनेक वचन होत नाहि. जसे काका, मामा, ताई

वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते.

जोडपे, त्रिकूट, ढीग, रास, समिती, सैन्य यातून अनेकत्व किंवा समूह दर्शविला गेला तरी तो एक गट मानून त्याचे एकवचन मानले जाते.

मात्र २ किंवा त्याहून जास्त जोडपी, त्रिकुटे, ढीग असले तर अनेकवचनी मानली जातात.

काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही जसे कांजीन्या, डोहाळे, क्लेश, कोरा

परीक्षे मध्ये विचारले जाणारे प्रश्न

  • वचन बदला.
  • एक वचन अनेकवचन 100 शब्द मराठी

तुम्ही वाचले आहे वचन, आवडले असल्यास कंमेंट करून कळवा……

1 thought on “वचन – एक, अनेकवचन मराठी व्याकरण”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा