भारतातील महत्वाचे दिवस

 • ०९ जानेवारी – अनिवासी भारतीय दिन

 • ११ जानेवारी – लालबहासूर शास्त्री पुण्यतिथी

 • १२ जानेवारी – राष्ट्रीय युवक दिन

 • १५ जानेवारी – सैन्य दिवस

 • २३ जानेवारी – नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

 • २५ जानेवारी – भारतीय पर्यटन दिवस

 • २५ जानेवारी – भारतीय मतदार दिवस

 • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन

 • २८ जानेवारी – लाला लजपत राय जयंती

 • ३० जानेवारी – हुतात्मा दिन, सर्वोदय दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)

 • १३ फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती

 • २४ फेब्रुवारी – केंद्रीय अबकारी दिन

 • २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन

 • मार्च – राष्ट्रीय संरक्षण दिन

 • मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन

 • १६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिन

 • एप्रिल – राष्ट्रीय समुद्र दिन

 • १३ एप्रिल – जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन

 • १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 • २१ एप्रिल – नागरी सेवा दिवस

 • मे – महाराष्ट्र दिन

 • मे – कामगार दिन

 • मे – खाण कामगार दिवस

 • ११ मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

 • २१ मे – राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन

 • २४ मे – राष्ट्रकुल दिन

 • २१ जून – आंतरराष्ट्रीय योगा दिवस

 • २६ जुलै – कारगील विजय दिवस

 • ०९ ऑगस्ट – क्रांती दिन (छोडो भारत चळवळ दिन)

 • १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन

 • २० ऑगस्ट – राष्ट्रीय सदभावना दिवस ( राजीव गांधी जयंती)

 • २९ ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिवस

 • सप्टेंबर – राष्ट्रीय शिक्षक दिन

 • १४ सप्टेंबर – राष्ट्रीय हिंदी दिवस

 • २५ सप्टेंबर – सामाजिक न्याय दिन

 • ०२ ऑक्टोबर – गांधी जयंती

 • ऑक्टोबर – राष्ट्रीय वायू दल दिवस

 • १० ऑक्टोबर – राष्ट्रीय पोस्ट ऑफिस दिवस

 • २१ ऑक्टोबर – राष्ट्रीय पोलिस दिन

 • ३१ ऑक्टोबर – राष्ट्रीय एकीकरण दिवस

 • नोव्हेंबर – राष्ट्रीय अर्भक संरक्षण दिन

 • १० नोव्हेंबर – वाहतूक दिवस

 • १४ नोव्हेंबर – राष्ट्रीय बाल दिन (नेहरू जयंती)

 • २६ नोव्हेंबर – राष्ट्रीय कायदा दिवस

 • ३० नोव्हेंबर – राष्ट्रीय ध्वज दिन

 • डिसेंबर – राष्ट्रीय नौदल दिन

 • डिसेंबर – राष्ट्रीय सैन्य दल ध्वज दिन

 • डिसेंबर – राष्ट्रीय कुमारी दिन

 • १४ डिसेंबर – राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन
 • १८ डिसेंबर – राष्ट्रीय स्थलांतरित दिन

 • १९ डिसेंबर – गोवा मुक्तीसंग्राम दिन

 • २३ डिसेंबर – शेतकरी दिवस

1 thought on “भारतातील महत्वाचे दिवस”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा