IB ACIO II 2025 : भारतीय गुप्तचर विभागात 3717 पदांची भरती
IB Recruitment 2025 : भारतीय गुप्तचर विभागात Assistant Central Intelligence Officer Grade II / Executive पदासाठी एकूण 3717 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा कोणतेही पदवीधर असणारे उमेदवार पात्र अर्ज करू शकतात. इतर शैक्षणिक पात्रता व इतर खालील प्रमाणे.
IB Recruitment 2025 – भारतीय गुप्तचर विभाग भरती
पदाचे नाव : Assitant Central Intelligence Officer Grade 2 / Executive
नोकरी ठिकाण : भारतात कोठेही
एकूण पदे : 3717
पात्रता :
- कोणतेही पदवीधर/ Any Graduate
वयोमर्यादा : १८-२७ (इतर नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया :
- Tier I: Online Exam
- Tier II: Skill Test
- Tier III: Interview/Personality Test
अर्ज करण्याची कालावधी : 19 जुलै ते 10 ऑगस्ट 2025
अर्ज कसा करावा :
पात्र पदवीधर खालील दिलेल्या वेबसाइट वर आपली ऑनलाईन माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करावे .
IB जाहिरात बघा जी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – IB Application Link Click Here
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा