महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख (Revenue Department Maharashtra) गट क भूकरमापक एकूण 905 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध. ही भरती प्रक्रिया राज्यभरातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असून, पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 24 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात.
पदांची माहिती आणि रिक्त जागा
भुकरमापक (Land Surveyors) – गट क एकूण 905
एकूण रिक्त जागा विभागानुसार
- पुणे – 83
- कोकण – 259
- नाशिक – 124
- छत्रपती संभाजीनगर – 210
- अमरावती – 117
- नागपूर – 110
पात्रता निकष (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
- २) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
- वय मर्यादा (Age Limit) : सामान्यतः १८ ते ३८ वर्षे. आरक्षित घटकांसाठी सवलती लागू (SC/ST/OBC साठी ५ वर्षे, EWS साठी ३ वर्षे).
- राष्ट्रीयत्व (Nationality) : भारतीय नागरिक असणे आवश्यक
अर्ज प्रक्रिया (Application Process)
अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Start Date) : 01 ऑक्टोबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख (Last Date) : 24 ऑक्टोबर 2025
- अर्ज कसा करावा (How to Apply) : अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in वर जा. रजिस्ट्रेशन करा, फॉर्म भरून अपलोड करा. आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र इ.) स्कॅन करून जोडा.
- अर्ज शुल्क (Application Fee) : सामान्य साठी रु. 1000, आरक्षित घटकांसाठी रु. 900 .
अर्ज करण्याची कालावधी – 01 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025
Maha Bhumi जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करा |