WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC मार्फत दिल्ली पोलीस मध्ये 7565 कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC Recruitment

SSC Delhi Police Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने दिल्ली पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (Executive) पदांच्या एकूण 7565 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5069 पुरुष आणि 246 महिला उमेदवारांना भरती केली जाणार आहे.

SSC Delhi Police Recruitment 2025 – दिल्ली पोलीस भरती

दिल्ली पोलीस भरती 2025
पदाचे नाव UR
 
EWS
 
OBC
 
SC
 
ST
 
Total
Vacancies
Constable (Exe.) Male (Open)19144569677293424408
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen (Others) (Including backlog SC and ST)10726546236285
Constable (Exe.)-Male (Ex-Servicemen [Commando (Para-3.1)] (Including backlog SC and ST)106255613851376
Constable (Exe.) Female10472495314572122496
एकूण जागा 3174756160813866417565

नोकरी ठिकाण : दिल्ली , NCR

पात्रता : Eligibility Criteria :

  • भारतीय नागरिक
  • या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळा मंडळातून 10+2 वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (HSC) उत्तीर्ण केलेली असावी किंवा समतुल्य .
  • उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असावी . (इतर नियमानुसार सूट SC/ST – 5, OBC- 3, Ex-Serviceman)

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

अर्ज फी: ओपन /EWS/OBC 100/- महिला/SC/ST/EX सूट

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज करण्याची कालावधी : 22 सप्टेंबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा दिनांक :: डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC Delhi Police Recruitment जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी SSC.Gov.in ला भेट द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here