पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अभ्यासक्रम, हॉल तिकीट व वेळापत्रक जाहीर

Maharashtra AHD Department Recruitment Hall Ticket , Syllabus Available

पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने रिक्त पदे IBPS या कंपनी द्वारे परीक्षा घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने IBPS कंपनीद्वारे सदर पद भरतीच्या ऑनलाईन परिक्षा ह्या दि.०९.०९.२०२३, दि.११.०९.२०२३ व दि. १२.०९.२०२३ रोजी घेण्यात येणार असून त्याबाबतचे खालील प्रमाणे वेळापत्रक व प्रवेश पात्र सादर करण्यात आले आहे.

परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या सोबत ओळखपत्र, हॉल तिकीट आणि पेन आणावे लागेल. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.

पशुसंवर्धन विभाग भरती वेळापत्रक

हॉल तिकीट कसे डाऊनलोड कराल .

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. पशुसवर्धन विभागाच्या वेबसाइटला भेट द्या. लिंक खाली दिली आहे
  2. “लॉग इन” बटणावर क्लिक करा.
  3. तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
  4. “हॉल तिकीट” टॅबवर क्लिक करा.
  5. तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  6. “डाउनलोड” बटणावर क्लिक करा.
  7. तुमचे हॉल तिकीट तुमच्या संगणकावर डाउनलोड होईल.

तुमचे हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर, तुम्ही ते प्रिंट करू शकता किंवा तुमच्या मोबाईल फोनवर ठेवू शकता. परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट सोबत आणावे लागेल.

हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी येथे जाhttps://ibpsonline.ibps.in/cahmay23/

परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम डाऊनलोड करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा