Anganwadi Bharti 2023 – या जिल्ह्यांत होतीय अंगणवाडी भरती, जाहिरात बघा

Anganwadi Bharti : बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत अहमदनगर, सातारा, अकोला, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन अर्ज सादर करावा.

अंगणवाडी भरती २०२३ जाहिरात –

पदांची नावे – अंगणवाडी सेविका/ मदतनीस

जिल्हा : अहमदनगर, सातारा, अकोला व वाशीम, बुलढाणा

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

  • 12 वी पास
  • मराठी भाषेचे ज्ञान असावे
  • फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याचे ठिकाण : संबंधित तालुक्याचे/जिल्ह्याचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय (जाहिरात बघा)

जिल्हा एकूण जागा शेवटची तारीख जाहिरात डाउनलोड करा
अहमदनगर (श्रीगोंदा तालुका)3523 जून 2023अहमदनगर अंगणवाडी भरती
अकोला व वाशीम 1714 जुलै 2023अकोला व वाशीम भरती
बुलढाणा (देऊळगाव राजा)830 जून 2023 बुलढाणा अंगणवाडी भरती
सातारा 5930 जून 2023सातारा अंगणवाडी भरती

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा