Anganwadi Bharti Latur : बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत लातूर जिल्ह्यात भरती
Anganwadi Bharti Latur : बाल विकास प्रकल्प अधिकारी लातुर अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ३० जून २०२३ पर्यंत अर्ज ऑफलाईन करता येणार आहे.
Anganwadi Recruitment Latur 2023
पदांची नावे –
- अंगणवाडी मदतनीस – Helper
एकूण पदे : 35
नोकरी ठिकाण : लातूर जिल्हा
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी उत्तीर्ण
अर्ज फी : नाही
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 30 जून २०२३
अर्ज करण्याचे ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमुर्ती भवन उदय पेट्रोलपंप जवळ बार्शि रोड लातूर.
अधिक माहिती साठी https://latur.gov.in/ ला भेट द्या…
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा : लातूर अंगणवाडी भरती
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा