Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका साठी भरती

Anganwadi Bharti : बाल विकास प्रकल्प अधिकारी मुंबई अंतर्गत मार्फत करीता एकूण अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०४ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑफलाईन करता येणार आहे. 

Anganwadi Recruitment Mumbai

पदांची नावे –

  • अंगणवाडी मदतनीस – Helper

एकूण पदे : 3८

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता : 01) मराठी भाषा (उमेदवाराने इयत्ता 10 वी मराठी भाषासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.) 02) 12 वी पास, पदवी, पदव्युत्तर डी. एड. बी. एड. MS-CIT

अर्ज फी : नाही

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०५ एप्रिल २०२३

अर्ज करण्याचे ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रभादेवी यांचे कार्यालय 117. बी. डी. डी. चाळ, वरळी, मुंबई – 18 पहिला मजला मुंबई- 18.

अधिक माहिती साठी www.mumbaicity.gov.in ला भेट द्या…

2 thoughts on “Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका साठी भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा